logo

थंड पाण्याच्या कॅन च्या मागणीत मोठी वाढ मोताळा

Shaikh Asif Shaikh Yusuf Buldana Maharashtra AIMA NEWS. बुलढाणा, मोताळा, आजच्या आधुनिक युगात पाणी विक्रीचा ही व्यवसाय होत आहे कधी काळी धर्म असलेले पाणी शुद्ध व थंड करून मोठ्या प्रमाणात विकले जात आहे गाव खेड्यापासून शहरापर्यंत शरीराला थंड करण्यासाठी पाण्याच्या विविध जारमध्ये मिळत असलेल्या पाण्याला नागरिक पसंती देत आहेत लग्नसराई थंड पाण्याच्या कॅनला मोठी मागणी आहे गत काही वर्षात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे पाणी विक्रीचे लोन खेड्या गावात ही पोहोचले लग्न तसेच इतर समारंभात ही पिण्याच्या पाण्याची मोठी विक्री होत आहे त्यामुळे पाणी विक्रीचा देखील एक उद्योग झाला आहे थंडा थंडा कुल कुल असलेले कॅनवर पाणी आता वीस ते तीस रुपयातमिळत आहेत थंड पाणीपुरवठ्याचा व्यवसाय शहरी भागासह ग्रामीण भागातही सुरू आहे

15
876 views